आंतरराष्ट्रीय योग दिन योगाचे महत्व अधोरेखित करण्यासाठी साजरा केला जातो. योग हा भारतीय संस्कृतीचा भाग आहे, जो एखाद्या व्यक्तीच्या मानसिक आणि सामाजिक अस्तित्वाला चालना देण्यासोबत शरीर आणि मन संतुलित आणि शांत करण्यासाठी केला जातो, जाणून घ्या अधिक माहिती1