IND vs WI T20 Series 2023: इंडिया टीमचा टी-20 संघ बदलणार, जाणून घ्या अधिक माहिती

2023-06-16 5

भारतीय क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात 209 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. आता वेस्ट इंडिज दौऱ्याने टीम इंडियाने नव्याने सुरुवात करायला हवी असे समोर आले. पुढील दौऱ्यात टीम इंडियाला 5 टी-20 सामनेही खेळायचे आहेत. टीमची कमान हार्दिक पांड्याकडे असणार असल्याचं वृत्त आहे, जाणून घ्या अधिक माहिती