Pandharpur Wari 2023:पंढरपूरला जाणाऱ्या वाहनांचा टोल माफ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत दिली माहिती
2023-06-16 1
आषाढी एकादशीसाठी विठ्ठलाच्या ओढीने राज्यभरातील अनेक ठिकाणच्या पालख्या पंढरपूरला वाटेवर आहेत. सरकारने वारकऱ्यांच्या सर्व हलक्या व जड वाहनांना टोल माफ केला आहे, जाणून घ्या अधिक माहिती