छत्री व रेनकोट वर्षानुवर्ष कसं टिकवता येईल? जाणून घ्या सोप्या Tricks | Umbrella and Raincoat | AI2
#lokmatsakhi #umbrellaandraincoat #simpletricks #easyhacks
पावसाळ्यात छत्री तुटते किंवा रेनकोट लगेच खराब होत असेल तर जाणून घ्या काही सोपे उपाय ज्याने तुम्ही एकच छत्री आणि रेनकोट वर्षानुवर्ष वापरू शकता. कधीच तुटणार नाही छत्री , कधीच खराब होणार नाही रेनकोट या ट्रिक्सने. नक्की पाहा या व्हिडिओ मध्ये.