गर्भनिरोधक गोळ्या खरंच घातक असतात का ? | Birth Control pills side effect | Fact check | RI3

2023-06-15 4

गर्भनिरोधक गोळ्या खरंच घातक असतात का ? | Birth Control pills side effect | Fact check | RI3

गर्भनिरोधक गोळ्या घेणं आरोग्यासाठी चांगलं आहे का ? याने वजन वाढतं का? याने प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो का? असे अनेक प्रश्न महिला आणि पुरूषांना पडतात.या गोळ्या घेतल्याने महिलांच्या आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम खरंच होतो का ? अशाप्रकारची औषधं भविष्यात घातक ठरु शकतात का ? या सर्व प्रश्नांची उत्तरं स्त्रीरोग आणि प्रसूतीतज्ज्ञ असलेल्या डॉ. नेहा बोथरा यांनी दिलेत.

#birthcontrolpills #sideeffectofbirthcontrolpills #fertilityissueduetobirthcontrolpills #health #factcheck #lokmatsakhi