Edible Oil To Get Cheaper: नागरिकांना दिलासा, केंद्र सरकारने सोयाबीन आणि सूर्यफूल तेल सीमाशुल्क आयातीत केली कपात

2023-06-15 22

सर्वसामान्य नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारने सोयाबीन आणि सूर्यफूल तेल सीमाशुल्क आयातीत कपात केली आहे. परिणामी देशातील गोडेतेल दर नियंत्रणात येऊन नागरिकांसाठी स्वस्त होण्याची शक्यता आहे, जाणून घ्या अधिक माहिती