School Starts From Today: उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर महाराष्ट्रात आजपासून शाळा सुरु, विद्यार्थ्यांमध्ये उत्साह
2023-06-15 6
राज्यातील शाळांमधला किलबीलाट आजपासून पुन्हा सुरु झाला आहे. उन्हाळ्याच्या सुट्या संपून राज्यभरातील शाळा आजपासून पुन्हा नव्याने सुरु झाल्या आहे. त्यामुळे घराघरांमध्ये आणि शाळांमध्ये उत्साहेच वातावरण आहे, जाणून घ्या अधिक माहिती