TCS Women Employees: ऑफिसमध्ये बोलावल्यानंतर TCS मधल्या अनेक महिला देत आहे राजीनामा, जाणून घ्या कारण

2023-06-14 3

कोरोनाच्या काळात अनेक टेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फॉर्म होम दिले होते. यानंतर अनेक कर्मचाऱ्यांना वर्क फॉर्म होमसाठी विविध सोयी सुविधा देखील कंपनी कडून देण्यात आल्या. मात्र कोरोनानंतर अनेक टेक कंपन्यांनी आपल्याला कर्मचाऱ्यांना ऑफिसमधून काम करण्यासाठी बोलावण्यात आले, जाणून घ्या अधिक माहिती