Akashvani Pune Kendra: प्रसार भारती कडून घेण्यात आलेल्या निर्णयानुसार पुणे येथील आकाशवाणी केंद्रातील प्रादेशिक वृत्त विभाग 19 जून पासून बंद

2023-06-14 26

डिजिटल मीडीया आणि 24 तास चालणार्‍या न्यूज चॅनेलच्या गर्दीमध्ये आकाशवाणी वर बातम्या ऐकणार्‍यांचा एक वर्ग आहे. प्रसार भारती कडून घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, आकाशवाणी पुणे केंद्रातील प्रादेशिक वृत्त विभाग बंद केला जाणार आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Videos similaires