Monsoon Update: पश्चिम किनारपट्टीवर मान्सूनसाठी अनुकूल स्थिती निर्माण, मान्सून पुन्हा एकदा सक्रिय, हवामानाचा अंदाज, जाणून घ्या

2023-06-13 50

मान्सून पुन्हा एकदा सक्रीय झाला असून हळूहळू पुढे सरकत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम किनारपट्टीवर अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नैर्ऋत्य मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे, जाणून घ्या अधिक माहिती