बिपरजॉय चक्रीवादळ रौद्र रुप धारण करू लागल्याचे चित्र आहे. बिपरजॉय चक्रीवादळाचा रोख पाहून भारतीय हवामान विभागानेही मंगळवारी गुजरातच्या सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, जाणून घ्या अधिक माहिती