No Honking Day: 14 जून रोजी मुंबईत ‘नो हॉकिंग डे’ पाळणार, ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी घेतला निर्णय

2023-06-13 10

मुंबई वाहतूक पोलिसांनी सोमवारी सांगितले की ते 14 जून रोजी “नो हॉर्निंग डे” पाळणार आहे. मुंबईकरांना अनावश्यक हॉर्निंगच्या विरोधात मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे, जाणून घ्या अधिक माहिती