Abdul Sattar PA Gavali Case: अब्दुल सत्तार यांचा भांडाफोड, पीए दीपक गवळी लाच प्रकरणात अडचणी वाढण्याची शक्यता

2023-06-12 1

आपली वादग्रस्त विधाने, वर्तन आणि भूमिका यांमुळे नेहमी चर्चेत असलेले कृषीमंत्री अब्दुल सत्तार आता पुरते गोत्यात आले आहेत. सत्तार यांच्या अडचणींत मोठी वाढ झाली असून त्यांचे नाव आता थेट त्यांच्या कथीत पीएने केलेल्या लाचखोरी प्रकरणात आले आहे, जाणून घ्या अधिक माहिती