TMC Leader Saket Gokhale यांनी CoWIN Data टेलिग्राम बोट द्वारा Leake झाल्याचा केला दावा
2023-06-12 24
टीएमसी प्रवक्ता साकेत गोखले यांनी आज CoWIN चा डाटा लीक झाल्याचा आरोप केला आहे. दरम्यान कोविन हे वेब पोर्टल आहे ज्यामध्ये कोविड 19 वॅक्सिन रजिस्ट्रेशन करण्यासाठी माहिती गोळा करण्यात आली होती, जाणून घ्या अधिक माहिती