Nilesh Rane: राष्ट्रवादी काँग्रेसचे निलेश राणे यांच्याविरोधात आंदोलन, पोलिसांकडून कारवाई

2023-06-09 2

भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी शरद पवार यांची तुलना थेट औरंगजेब बादशाहसोबत केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निलेश राणे यांच्याविरोधात आज (9 जून) मुंबई येथे निदर्शने केली, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Videos similaires