चक्रीवादळ बिपरजॉय हळूहळू रौद्र रुप धारण करत आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बिपरजॉय चक्रीवादळ पुढील दोन दिवसांत उत्तर-वायव्य दिशेने पुढे सरकत राहण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ मध्य अरबी समुद्रात गोव्याच्या पश्चिम-नैऋत्येस सुमारे 840 किमी आणिमुंबईच्या पश्चिम-नैऋत्येस 870 किमी अंतरावर पुढील 36 तासांत आणखी हळूहळू तीव्र होईल, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ