Swara Bhasker Pregnancy: स्वरा भास्करने फोटो शेअर चाहत्यांना दिली गोड बातमी, फेब्रुवारीमध्ये राजकारणी फहाद अहमदसोबत केले होते लग्न
2023-06-07 42
बॉलीवूडची नायिका स्वरा भास्करने याच वर्षी फेब्रुवारीमध्ये राजकारणी फहाद अहमदसोबत लग्न केले. अभिनेत्रीचे लग्न तिच्या अनेक चाहत्यांसाठी एक ब्रेकिंग न्यूजचं होती, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ