त्वचा का निघते? | How to Get Rid of Skin Peeling | Skin Peeling Treatment at Home | Lokmat Sakhi RI3

2023-06-05 65

त्वचा का निघते? | How to Get Rid of Skin Peeling | Skin Peeling Treatment at Home | Lokmat Sakhi RI3
#twachanighane #skinpeeling #skinissues #lokmatsakhi

तुम्ही अनेकदा लोकांना त्वचा निघतेय असं म्हणताना ऐकलं असेल. यामध्ये हातावर किंवा त्वचा निघत असलेल्या ठिकाणी जळजळ किंवा खाज जाणवते. आणि हे २ ते ३ दिवस तसंच राहतं. म्हणून या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत की ही समस्या का होते ? आणि यावर उपाय कोणते ?