Ruturaj Gaikwad Mehandi Ceremony:युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड 3 जून रोजी अडकणार विवाहबंधनात, मेहेंदी सोहळ्याचे फोटो आले समोर
2023-06-02 1
नुकतेच झालेल्या आयपीएल 2023 मध्ये चेन्नईला विजेतेपद मिळवून देण्यात युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडने महत्त्वाची भूमिका बजावली. आयपीएल 2023 मध्ये ऋतुराज गायकवाडने चेन्नई संघासाठी चमकदार कामगिरी केली, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ