चहानंतर पाणी पिऊ नये असं का सांगितलं जातं ? | Why We Should Not Drink Water After Tea | RI
#lokmatsakhi #chai #chahanantarpanikapiunaye #chahapani
चहानंतर पाणी पिऊ नका असा सल्ला आपले आई-वडील नेहमी देतात. पण तुम्हाला यामागचं खरं कारण माहितीये का ? नाही ना ? चहानंतर पाणी प्यायलं तर त्याचा आरोग्यावर कसा परिणाम होतो? चला पाहूयात या व्हिडिओमध्ये