Uttarakhand: हरिद्वारमधील चंडी चौकाजवळ नजीबाबाद रोडवर बस अपघात, दोन ठार, चार जखमी

2023-05-31 1

हरिद्वारमधील चंडी चौकाजवळ झालेल्या अपघातात एका मुलासह दोन जणांचा मृत्यू झाला.बस उलटल्याने इतर चार जण जखमी झाले, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Videos similaires