Delhi Rains: दिल्लीत पावसाने लावली जोरदार हजेरी, हलक्या ते मध्यम तीव्रतेच्या पावसाचा अंदाज
2023-05-31
26
दिल्लीत 30 मे रोजी पहाटेच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेकांनी दिल्लीतील पावसाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ