ससुराल सिमर का या टीव्ही शोद्वारे आपल्या अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या दीपिका कक्करने आता अभिनय क्षेत्राला रामराम केले आहे. रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीने टीव्ही शो सोडण्याचा निर्णय घेतला आहे आणि तिचे सर्व लक्ष तिच्या कुटुंबावर केंद्रित केले आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ