Weather Forecast: राज्यात अवकाळी पावसाची चिन्हे, पुढचे 24 तास महत्त्वाचे
2023-05-31
29
राज्यावर असलेले अवकाळी पावसाचे ढग अद्यापही दूर होण्याची कोणतीच चिन्हे नाहीत. हवामान विभागाने (IMD) म्हटले आहे की, राज्यातील बहुतांश भागांमध्ये आज पावसाची शक्यता आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ