Maharashtra Violence: महाराष्ट्रातील ग्रामीण भागात निवडणूक काळात हिंसाचार वाढण्याची शक्यता, पोलीस यंत्रणा सतर्क

2023-05-26 11

राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून अनेक भागात हिंसाचाराच्या घटना घडल्याचे पाहायला मिळत आहे. राम नवमीच्या दिवशी छत्रपती संभाजीनगर शहरात हिंसाचाराची घटना घडली होती. अशाच प्रकारच्या हिंसाचाराच्या घटना घडवण्याचा प्रयत्न राज्यातील ग्रामीण भागात होऊ शकतो असा इशारा पोलिसांनी दिला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Videos similaires