Mumbai Rains:मुंबईत पावसाने लावली हजेरी, उन्हापासून मिळाला दिलासा, पाहा व्हिडीओ

2023-05-26 2

२६ मे रोजी सकाळी मुंबईत पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईतील रहिवाशांनी शुक्रवारी मान्सूनपूर्व पावसाचा अनुभव घेतला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Videos similaires