Ban on Indian Students in Australia: भारतातील पंजाब, हरियाणा, उत्तराखंडसह काही राज्यांतील विद्यार्थ्यांवर ऑस्ट्रेलियन विद्यापीठांकडून बंदी- रिपोर्ट

2023-05-25 1

ऑस्ट्रेलियातील आणखी दोन विद्यापीठांनी भारतातील काही राज्यांतील विद्यार्थ्यांवर बंदी घातली आहे. व्हिसा अर्जांमध्ये फसवणूक झाल्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानंतर व्यक्त करण्यात येणाऱ्या चिंतेला प्रतिसाद म्हणून विद्यापीठांनी हा निर्णय घेतला आहे, असे प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तामध्ये म्हटले आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ