Vat Purnima 2023 Date and Time: वट पौर्णिमेची तारीख, पूजाविधी आणि महत्त्व जाणून घ्या
2023-05-25 1,324
वट सावित्रीचे व्रत यूपी, गुजरात, महाराष्ट्र, बिहार, दिल्ली, हरियाणा अशा अनेक राज्यांमध्ये ठेवले जाते. हिंदू धर्मात वट सावित्री व्रताचे विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की हे व्रत पाळल्याने पतीला दीर्घायुष्य मिळते, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ