No Dress Code at Tuljapur Temple: भाविकांसाठी जारी ड्रेसकोडचे निर्बंध तुळजापूर मंदिराने घेतले मागे

2023-05-19 4

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या मंदिरात दर्शनासाठी जाणार्‍यांना ड्रेसकोडचं बंधन घालण्यात आले होते. ड्रेसकोडसंबंधी निर्णय भाविकांना विश्वासात न घेता आणि अचानक लादल्याने काही तास मंदिरात गदारोळाचं वातावरण निर्माण झालं होतं, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ