Tuljabhavani Temple: तुळजा भवानी मंदिरात वनपीस, पॅन्ट शर्टधारींना नो एन्ट्री

2023-05-18 17

तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी आता चक्क ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. मंदिर प्रशासनाने मंदिराबाहेर फलक लावून तशी माहिती आली आहे. या फलकावर दिलेल्या माहितीनुसर बरमोडा, हाफ पॅन्ट, उत्तेजक कपडे तसेच अंग प्रदर्शन करणारे कपडे परिधान केलेल्या भक्तांना, नागरिकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ