महाराष्ट्रातील मुली, महिला अचानक जातात तरी कोटे आणि गायब होतात तरी का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पुणे जिल्ह्यातील बेपत्ता मुलींची धक्कादायक आकडेवारी नुकतीच पुढे आली आहे. ही आकडेवारी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ