Andhra Pradesh: आंध्र प्रदेशातील पालनाडू जिल्ह्यात भरधाव ट्रकने ऑटो-रिक्षाला धडक दिल्याने पाच ठार, सात जखमी
2023-05-17 1
आंध्र प्रदेशातील पालनाडू येथे एका भीषण घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आणि इतर सात जण जखमी झाले. 17 मे रोजी दाचेपल्ले मंडळात एका भरधाव ट्रकने ऑटो-रिक्षाला धडक दिली, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ