Maharashtra Board Results 2023 Date: महाराष्ट्र बोर्डच्या HSC, SSC च्या निकालाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात

2023-05-17 19

बोर्ड परीक्षांनंतर करियरच्या दृष्टीने पुढील निर्णय घेण्यासाठी 10वी, 12वीच्या निकालामधील गुण महत्त्वाची भूमिका पार पडत असतात. सीबीएसई आणि CISCE चे निकाल लागल्यानंतर आता महाराष्ट्रातही स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालाची उत्सुकता लागली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ