Monsoon 2023 in India: भारतात यंदा उशिराने होणार मान्सूनचं आगमन, Skymet चा अंदाज
2023-05-16 20
भारतामध्ये सध्या अनेक भागात उष्णतेच्या झळा बसत असल्याने नागरिकांना मान्सून कधी दाखल होतोय याचे वेध लागले आहेत. स्कायमेटचा अंदाज पाहता भारतामध्ये यंदा मान्सून उशिराने दाखल होण्याची दाट शक्यता आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ