Mallikarjun Kharge Summoned: बजरंग दलावर वक्तव्य केल्याने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अडचणीत वाढ
2023-05-15 3
बजरंग दलावर वक्तव्य केल्याने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे अडचणीत सापडले आहेत. बजरंग दलाच्या मानहानीच्या प्रकरणात खर्गे यांना समन्स बजावण्यात आले आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ