Adah Sharma Accident: “द केरला स्टोरी” चित्रपटाची नायिका अदा शर्मा आणि दिग्दर्शक सुदिप्ता सेन यांचा अपघात

2023-05-15 27

“द केरला स्टोरी” चित्रपटाचे दिग्दर्शक सुदिप्ता सेन आणि नायिका अदा शर्मा यांचा रस्ता अपघात झाला. मुंबईत एका खासगी कार्यक्रमाला जात असताना त्यांचा रस्ता अपघात झाल्याचे वृत्त आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ