शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विद्यमान राज्य सरकार आणि विधानसभा अध्यक्षांना इशारा दिला आहे. आमच्याकडून पक्षचिन्ह आणि पक्षाचे नाव काढून घेण्यात आले. त्याच्या विरोधात आम्ही कोर्टात गेलो आहोत. आता इथेही विधनसभा अध्यक्षांनी काही वेडावाकडा निर्णय घेतला तर त्याविरोधातही आम्ही कोर्टात जाऊ, असा इशारा दिला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ