Imran Khan’s Arrest Illegal: माजी पंतप्रधान इम्रान खान यांची सुटका, अटकेला सर्वोच्च न्यायालयाने ठरवले बेकायदेशीर
2023-05-12 1
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने माजी पंतप्रधान इम्रान खान यांची अटक बेकायदेशीर ठरवली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ