बंगालच्या उपसागरात उठलेले मोचा चक्रीवादळ आता धोकादायक रूप धारण करणार आहे. हे वादळ 14 मे पर्यंत आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अंदाजानुसार, 12 मे रोजी त्याचे तीव्र वादळ आणि 14 मे रोजी अत्यंत तीव्र चक्रीवादळात रूपांतर होईल, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ