Maharashtra: सर्वोच्च न्यायालयाकडून शिंदे गटाला दिलासा, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याने शिंदे गट बचावले
2023-05-11 6
सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा दिला आहे. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी महाराष्ट्रातील सत्तांतराच्या प्रकरणी घडलेल्या अनेक घडामोडींवर ताशेरे ओढले आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ