International Nurses Day 2023: जागतिक परिचारिका दिनानिमित्त सोशल मिडियाद्वारे व्यक्त करा कृतज्ञता, पाहा खास शुभेच्छा संदेश
2023-05-11 14
जगातील सर्व परिचारीकाचा सन्मान व्हावा म्हणून आम्ही काही शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत, सुंदर विचार Wishes, Images द्वारे सोशल मीडियाच्या फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर, इंस्टाग्राम वर शेअर करुन परिचारीकांचे आभार माना, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ