Maharashtra: राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
2023-05-11 175
महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरवण्याच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झालेल्या प्रकरणावर आज निकाल येण्याची शक्यता आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ