ED Summons Jayant Patil: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस, हजर राहण्याचे दिले आदेश
2023-05-11 31
एनसीपी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस आली आहे. नोटीसमध्ये जयंत पाटील यांना ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ