Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा निकाल सर्वोच्च न्यायालयात उद्या होणार जाहीर
2023-05-10 57
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा निकाल सर्वोच्च न्यायालयात उद्या जाहीर होणार आहे. निकाल लागणार असल्यामुळे ठाकरे गट आणि शिंदे गटाची धाकधुक वाढली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ