CBSE Board Result 2023: 10वी आणि 12वीचा निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता, जाणून घ्या अधिक संपूर्ण माहिती
2023-05-10 2
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ लवकरच निकाल जाहीर करणार आहे. अहवालानुसार, CBSE 10वी आणि 12वीचा निकाल मे महिन्याच्या या आठवड्यात जाहीर होण्याची अपेक्षा आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ