Karnataka Election 2023:कर्नाटकात मतदानाला सुरुवात, 224 जागांसाठी होणार मतदान, 2,613 उमेदवार रिंगणात

2023-05-10 1

कर्नाटकात विधानसभेच्या सर्व 224 जागांसाठी मतदान सुरू आहे. मतदान केंद्रावर पोहोचल्यानंतर मतदार मतदान करत आहेत. त्याचबरोबर निवडणूक आयोगाने निवडणुकीसाठी कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे. यावेळी निवडणूक लढविणाऱ्यांमध्ये अनेक बडे नेते आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ