Imran Khan Arrested: Islamabad High Court बाहेर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक
2023-05-09
40
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार, Islamabad High Court बाहेर त्यांना अटक करण्यात आली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ