Money Laundering Case:दापोली रिसॉर्ट प्रकरणात ED ने सादर केलं आरोपपत्र, अनिल परब यांच्या अडचणी वाढल्या

2023-05-09 40

शिवसेना नेते अनिल परब यांच्या अडचणीच वाढ होण्याची शक्यता आहे. अंमलबजावणी संचालनालयाने रत्नागिरीतील एका रिसॉर्टशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात विशेष न्यायालयासमोर आरोपपत्र सादर केले आहे. या प्रकरणात अनिल परब यांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Videos similaires