दिल्ली रोहिणी न्यायालयाच्या गोळीबारातील आरोपी टिल्लू ताजपुरिया याचा मंगळवारी तिहारच्या मंडोली तुरुंगात प्रतिस्पर्धी टोळीच्या सदस्यांनी हल्ला केल्याने मृत्यू झाला, असे तुरुंग अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलीस सूत्रांनी सांगितले की, प्रतिस्पर्धी जितेंदर गोगी टोळीचा शार्प शूटर असल्याचा आरोप असलेल्या योगेश उर्फ टुंडा आणि त्याचा साथीदार दीपक तीतर यांनी ताजपुरिया याच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करत त्याची हत्या केली, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ