Weather Alert: महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा कहर, शेतकऱ्यांची चिंता वाढली

2023-05-02 1

राज्यात येणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसमोर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हवामान खात्याने अवकाळी पावसासंदर्भात वर्तवलेल्या अंदाजामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Videos similaires